मेष - व्यवसाय करणाऱ्या लोकांची व्यवसायात प्रगती होईल मिथुन - आज तुम्हाला आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. वृषभ - आज तुमची दिवसभर खूप धावपळ होईल. कर्क - आज तुमचे आरोग्य चांगले राहील. आज आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. सिंह - राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. कन्या - कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा चांगला जाणार आहे. वृश्चिक - कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. मीन - आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस खूप चांगला असेल. तुम्ही आज आनंदी राहाल. धनु - धनु राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. आज तुम्ही सर्व कामे पूर्ण करू शकाल.