मेष - मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंददायी असणार आहे. वृषभ - वृषभ राशींचे लोक आज सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी होतील. मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. कर्क - कर्क राशींचे लोक आज धर्मिक कार्यात सक्रियपणे सहभागी होतील. सिंह - आज तुम्हाला व्यवहारात स्पष्टता ठेवावी लागेल. तसेच मोठ्यांचा आदर करावा लागेल. कन्या - कन्या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र जाणार आहे. तूळ - तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. वृश्चिक - वृश्चिक राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. तुम्ही मोठ्या ध्येयाचे अनुसरण कराल. मकर - मकर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस संपत्तीत वाढ करणारा असेल