होंडा शाईन 125 cc ने 20 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री केली.


20 लाखांची विक्री करून केला विक्रम.


भारतात 125cc च्या सेगमेंटमध्ये कंपनीचा 50% पेक्षा जास्त मार्केट.


मोटरसायकल 125cc इंजिनद्वारे समर्थित आहे.


जी 7,500 rpm वर 10.72 Bhp ची पॉवर निर्माण करते.


6,000 rpm वर 10.9 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.