भूमी पेडणेकरने तिचे रेड ड्रेसमधील फोटो शेअर केले.

हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर यावर लाखो कमेन्ट्स येत आहेत.

भूमी पारंपरिक तसेच वेस्टर्न ड्रेसमध्ये खुलून दिसते.

'दम लगा के हाईशा' या चित्रपटातून भूमीने पदार्पण केलं.

भूमीने टॉयलेट एक प्रेम कथा, शुभ मंगल सावधान, बाला असे हिट चित्रपट दिले.

भूमी पारंपरिक तसेच वेस्टर्न ड्रेसमध्ये खुलून दिसते.

भूमीने आपल्या अभिनयाने एक वेगळीच छाप उमटवली आहे.

'बधाई दो' या चित्रपटामध्ये ती दिसली होती.

सर्व फोटो Instagram Bhumi Pednekar