जर तुम्हाला मुलायम आणि चमकदार त्वचा हवी असेल तरी तुम्ही या अॅप्पल फेस पॅकचा वापर करू शकता. जाणून घेऊयात अॅप्पल फेस पॅक तयार करण्याची सोपी पद्धत ड्रया स्किनसाठी वेगळ्या प्रकारे अॅप्पल फेस पॅक तयार करा. फेस पॅक तयार करण्यासाठी सर्वप्रथम एक सफरचंद घ्या. तो सफरचंद मिक्समध्ये बारीक करून घ्या. त्या सफरचंदामध्ये एक चमचा ग्लिसरीन आणि एक चमचा गुलाब पाणी टाका. हा फेस पॅक चेहऱ्याला लावा. त्यानंतर 20 मिनीटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा. हा फेस पॅक आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्यावर लावा.