लवंगाचा वापर अनेक पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी केला जातो.

इतर मसाल्यांप्रमाणे लवंगातही अनेक औषधी गुणधर्म आढळतात.

लवंगामध्ये अनेक आश्चर्यकारक पोषक तत्वे देखील आहेत.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल.

रात्री झोपण्यापूर्वी फक्त दोन लवंगा खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला अनेक फायदे फायदे मिळू शकतात.

रात्री लवंगाचे सेवन केल्याने डोकेदुखी, बद्धकोष्ठता, पोटदुखी त्वचा रोग या सारख्या साम्यांवर अराम मिळतो.

तसेच श्वसनाचे आजार, श्वासाची दुर्गंधी, खोकला आणि सर्दी, सूज या सारखा त्रास कमी होण्यास मदत होते.

तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासही लवंग खूप फायदेशीर ठरू शकते.

कमकुवत प्रतिकारशक्ती असलेले लोक देखील रात्रीच्या वेळी लवंगचे सेवन करू शकतात.

याशिवाय लवंग यकृत आणि पचनसंस्थाही निरोगी ठेवण्यास मदत करते.