अभिनेत्री हिना खान छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे

हिना खाननं नुकतेच इंस्टाग्रामवर काही नवीन फोटो शेअर केले आहेत

या लूकमध्ये हिना फारच ग्लॅमरस दिसत आहे

या लूकमध्ये हिना फारच ग्लॅमरस दिसत आहे

या नव्या फोटोशूटमध्ये हिना व्हाईट शिमरी ड्रेसमध्ये दिसत आहे

स्मोकी आय मिनीमल मेकअपसह हिनाने हा लूक पूर्ण केला आहे

हिना तिच्या कामापेक्षा तिच्या लूक आणि स्टाईलमुळे कायम चर्चेत असते

सोशल मीडियावर हिनाच्या चाहत्यांची यादीही खूप मोठी आहे

हिनाच्या या फोटोंवर अल्पावधीतच लाखो लाईक्स आले आहेत

हिना खानने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे

हिना नेहमी तिच्या नव्या लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते