पावसाळ्यात मात्र केस गळण्याची समस्या वाढते.

पावसाळ्यातील दमट हवामानामुळे केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

पावसाळ्यात स्काल्पवर जास्त प्रमाणात ओलावा असतो. त्यामुळे केस गळण्याची समस्या वाढते.

जर तुमचेही केस गळत असतील, तर तुम्ही घरगुती उपाय करुन यापासून सुटका करुन घेऊ शकता.

मेथी केसांचं आरोग्य राखण्यासाठी मदत करते, यामुळे केस गळण्याच्या समस्येपासून सुटका होऊ शकते.

खोबऱ्याच्या तेलाचा वापर केल्यानं केसांचं आरोग्य जपण्यास मदत होते.

पावसाळ्यात केस गळत असतील तर एरंडेल तेलाचा वापर करा.

केसांसाठी कोरफड अत्यंत फायदेशीर, केस गळण्याची समस्या झटपट होईल दूर

केसांसाठी मेहंदी अत्यंत गुणकारी असते.

केसांना कांद्याचे तेल लावल्यानं केस गळण्याची समस्या दूर होते.