पाकिस्तानमध्ये जगातील सर्वोच्च तापमानाची नोंद पाकिस्तानमधील जेकोबाबाद शहरात जगातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या तापमानाचा पिकांवरही परिणाम जेकोबाबाद शहरात कालचं कमाल तापमान हे 51 अंश सेल्सिअस होतं पाकिस्तानसोबतच भारतात देखील अनेक ठिकाणी तापमान वाढले आहे पश्चिम राजस्थानात तापमानाचा पारा 48 अंशांच्या पार गेला आहे तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे कमाल तापमानाची तीव्रता वाढली भारतात देखील तापमानात चांगलीच वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक राज्यात तापमानाचा पारा हा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. वातावरण सातत्याने बदलत आहे, कारण अरबी समुद्र आणि हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वाढत आहे. दिवसेंदिवस तापामानाचा पारा वाढत असल्याचे चित्र दिसत आहे