राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस



मुसळधार पावसामुळं दरड कोसळल्याच्या घटना



चंद्रपूर शहरात शिरलं पाणी



पावसामुळं जनजीवन विस्कळीत



धरणाच्या पाणी क्षेत्रात मोठी वाढ



पुराच्या पाण्यामुळं अनेक गावांचा संपर्क तुटला



मुसळधार पावसामुळं शेतीच नुकसान



अनेक गावात शिरलं पाणी



घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत



NDRF च्या मदतीनं बचावकार्य सुरु