Xpulse 200 4V ऑफ रोड बाईकची रॅली एडिशन सादर. यापूर्वी कंपनीने Xpulse 200 4V साठी रॅली किट लॉन्च केले होते. जे 38,000 रुपयांच्या किमतीत उपलब्ध करून देण्यात आले. Xpulse 200 4V पेक्षा 40,000 रुपयांनी महाग असू शकते. यात 199.6cc ऑइल-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 8,500 rpm वर 19.1 bhp ची पॉवर जनरेट करते.