राज्याच्या विविध भागात पावसाची दमदार हजेरी



वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस



जालना जिल्ह्यातही पावसाची दमदार हजेरी



सिंधुदुर्ग जिल्ह्यातही चांगला पाऊस, तिलारी धरणाचे दरवाजे उघडले



सिंधुदुर्ग जिल्ह्यासह परिसरात चांगला पाऊस



दमदरा पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ



पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण



हिंगोलीत ढगफुटी सदृश्य पाऊस, कुरुंदा गाव पाण्याखाली



हिंगोलीतील आसना नदीला पूर



वाशिम जिल्ह्यातही चांगला पाऊस