राज्यात विविध ठिकाणी चांगला पाऊस चांगला पाऊस झाल्यामुळं शेतीच्या कामांना वेग पेरणीच्या कामांना वेग पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस चांगल्या पावसानंतर शेतीच्या कामांना गती मुसळदार पावसामुळं बळीराजा सुखावला कोकणातही मुसळधार पाऊस पालघरमध्ये पावसाचा जोर वाढला राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळं काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.