अभिनेत्री संदिपा धारने तिच्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे संदिपा धार अभिनयासह तिच्या सौंदर्यासाठीही खास ओळखली जाते संदिपाच्या स्टायलिश अंदाजावर चाहते नेहमीच घायाळ होतात संदिपा धारने नुकतेच इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत या फोटोंमध्ये संदिपाचा बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे ब्लॅक आऊटफिटमध्ये संदिपा फारच स्टनिंग दिसत आहे संदिपा धारने अनेक चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केलं आहे संदिपा धार 'इसी लाईफ मे', 'दबंग 2' आणि 'हिरोपंती' या चित्रपटांमध्ये झळकली आहे संदिपा धार सोशल मीडियावर फारच सक्रिय आहे संदिपा धारच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात