छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सुरभी चंदना



‘इश्कबाज’मध्ये ‘अनिका’ या भूमिकेमुळे सुरभी चंदना घराघरात पोहोचली



सुरभी चंदना तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस लुकमुळे नेहमीच चर्चेत असते



नुकतेच सुरभी चंदनाचे कलरफुल अंदाजातील फोटो समोर आले आहेत



सुरभीने कलरफुल साडीतील काही फोटो शेअर केले आहेत



सुरभीने या मल्टीकलर साडीवर मॅचिंग स्ट्रॅप ब्लाऊजप परिधान केलं आहे



नो मेकअप लूक आणि मोकळ्या केसांसह सुरभीने हा लूक पूर्ण केला आहे



सुरभी चंदना या लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे



सुरभी चंदना सोशल मीडियावर फारच सक्रिय आहे



सुरभी चंदनाच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात