कोकणात मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर कोकणात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत पावसामुळं वाहतुकीवर परिणाम अनेक घरांमध्ये शिरलं पाणी गुहागरमध्ये मुसळधार पाऊस गुहागर तालुक्यामध्ये कोतळूक कासारी नदी प्रथमच पात्राबाहेर पावसामुळं वाहतुकीवर परिणाम पावसामुळं जनजीवन विस्कळीत अनेक ठिकाणी दुकानांमध्ये शिरलं पाणी धरण परिसरात मुसळधार पाऊस