महिलांनो..सतत दुसऱ्यांची काळजी करत असताना स्वत:च्या आरोग्याकडेही लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

Image Source: https://www.pexels.com

शरीरांच्या महत्त्वांच्या अवयवांची तपासणी करणे आवश्यक आहे

स्तनाचा कर्करोग म्हणजे काय?

स्तनाचा कर्करोग म्हणजे काय?

Image Source: https://www.pexels.com

आपल्या शरीरात अनेक पेशी असतात.पेशी असाधारणपणे वाढू लागतात तेव्हा कर्करोगाची शक्यता वाढते.

पेशी एक ट्यूमर म्हणजेच गाठ बनवतात, जी गंभीर स्वरुप धारण करते.

स्तनाच्या कर्करोगाचे वेगवेगळे टप्पे कोणते आहेत?
कर्करोग किती गंभीर आहे हे त्याच्या स्टेजवरून ठरवले जाते.

स्टेज-1 सौम्य आणि स्टेज-2 मध्यम : यामध्ये कर्करोग फक्त स्तनापुरता मर्यादित असतो.
तर स्टेज 2 मध्ये कर्करोग काखेपर्यंत पसरतो.

स्टेज-3 आणि 4 : ते खूप वेगाने पसरते. जर कर्करोग यकृत, फुफ्फुस किंवा हाडांपर्यंत पोहोचला असेल तर तो स्टेज 4 आहे.

त्याची लक्षणं काय आहेत?

निप्पलमधून रक्तस्त्राव, वजन स्थिर राहते, परंतु स्तनाचा आकार वाढतो,

त्याची लक्षणं काय आहेत?

स्तनामध्ये गाठ जाणवणे. वेदना होत नसेल धोकादायक आहे. वेदना होत असेल तर कर्करोग होण्याची शक्यता कमी असते.

त्याची लक्षणं काय आहेत?

-जरी एखादी स्त्री गर्भवती नसली किंवा स्तनपान करत नसली तरीही स्तनातून दूध किंवा पाण्यासारखा स्त्राव होऊ शकतो.

त्याची लक्षणं काय आहेत?

स्तनाच्या आकारात बदल, स्तनाग्र आतल्या बाजूने वळू लागले.

स्तनाचा कर्करोग हा अनुवांशिक आहे. परंतु याचे प्रमाण हे 10 - 15 टक्केच असते.
हा महिलांनाच नाही तर पुरुषांनाही होऊ शकतो.

स्तनाचा कर्करोग हा अनुवांशिक आहे. परंतु याचे प्रमाण हे 10 - 15 टक्केच असते.
हा महिलांनाच नाही तर पुरुषांनाही होऊ शकतो.

Image Source: https://www.pexels.com

कर्करोग चाचणी (BRCA1 आणि BRCA2) करून घेणे आवश्यक आहे . ही फक्त रक्त तपासणी आहे.

चाचणी पॉझिटिव्ह आल्यास, ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याने कर्करोगाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.