लोखंडी कढईत भाजी का शिजवावी?

Published by: जगदीश ढोले
Image Source: paxels

भारतीय घरांमध्ये लोखंडी कढईचा वापर वर्षांनुवर्षे केला जात आहे

Image Source: paxels

लोखंडी कढईत शिजवलेले अन्न आरोग्यासाठी चांगले असते

Image Source: paxels

ज्या लोकांच्या शरीरात आयची कमतरता असते, त्यांच्यासाठी लोखंडी कढईत शिजवलेल्या अन्नातून आयर्न मिळते.

Image Source: paxels

जरी काही भाज्या लोखंडी कढईत बनवणे टाळले पाहिजे.

Image Source: paxels

लोखंडी कढईत टोमॅटो शिजवू नये, कारण टोमॅटो आम्लधर्मी असतो.

Image Source: paxels

लोखंडी कढईत भाजी शिजवल्यास तिच्याशी रासायनिक क्रिया होऊन भाजीचा स्वाद बदलू शकतो.

Image Source: paxels

लोखंडी कढईत पालक शिजवू नये. पालकात ऑक्झेलिक एसिड असते.

Image Source: paxels

तुम्ही हे लोखंडी कढईत शिजवल्यास, पालेभाजीचा रंग बदलू शकतो आणि चवही बिघडण्याची शक्यता असते.

Image Source: paxels

चुकंदर लोखंडी कढईत शिजवू नये.

Image Source: paxels