चांगल्या झोपेसाठी मंद प्रकाश आणि शांत वातावरण आवश्यक आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: paxels

आणि काही लोकांचे मत आहे की रात्री मोजे घालून झोपल्याने त्यांना चांगली झोप येते.

Image Source: paxels

तज्ञांचे म्हणणे आहे की असे करणे आरोग्यासाठी धोकादायक असू शकते

Image Source: paxels

संशोधनातून पुढे असे निदर्शनास आले आहे की, मोजे घालून झोपल्यास झोप अधिक लांबते.

Image Source: paxels

रात्रीभर लोकांची झोप कमी उघडण्याची शक्यता असते.

Image Source: paxels

रात्री मोजे घालून झोपल्यास शरीराचे तापमान कमी होण्याची शक्यता असते

Image Source: paxels

पण त्याचबरोबर, जर टाईट मोजे घातले तर काही शारीरिक समस्या उद्भवू शकतात.

Image Source: paxels

म्हणून जोपर्यंत डॉक्टर तुम्हाला मोजे घालून झोपण्याचा सल्ला देत नाहीत, तोपर्यंत मोजे घालून झोपू नका.

Image Source: paxels

टाइट मोजे पायांकडील रक्तप्रवाह कमी करतात असे मानले जाते आणि तुम्ही झोपल्यावर रक्तप्रवाह थांबवतात.

Image Source: paxels

रोज मोजे घालून झोपणाऱ्या लोकांचे शरीराचे तापमान वाढू शकते

Image Source: paxels