सकाळी सकाळी तोंडाला दुर्गंधी का येते

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

सकाळी उठल्यावर तोंडाला दुर्गंधी येणे ही एक सामान्य समस्या आहे

Image Source: pexels

याला मॉर्निंग ब्रीद असेही म्हणतात

Image Source: pexels

रात्री झोपताना आपल्या तोंडात लाळेचे उत्पादन कमी होते

Image Source: pexels

त्यामुळे जिवाणू आपल्या तोंडात वेगाने वाढतात आणि दुर्गंधी निर्माण करणारी संयुगे तयार होतात

Image Source: pexels

लाळ तोंड स्वच्छ ठेवण्यास आणि जीवाणू नियंत्रित करण्यास मदत करते

Image Source: pexels

झोपताना लाळेचा प्रवाह कमी झाल्यामुळे तोंड कोरडे पडू लागते आणि दुर्गंधी वाढू लागते

Image Source: pexels

त्याचबरोबर आपल्या जिभेच्या पृष्ठभागावर अन्नाचे छोटे कण आणि जीवाणू जमा होतात

Image Source: pexels

हेच सकाळी तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीचे एक प्रमुख कारण ठरते

Image Source: pexels

रात्री झोपण्यापूर्वी ब्रश आणि फ्लॉस केल्याने तुम्ही या समस्येपासून वाचू शकता

Image Source: pexels