धुळीची ॲलर्जी का होते

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

धुळीमुळे शिंका येणे नाकाला खाज सुटणे आणि डोळ्यांना खाज सुटणे ही डस्ट एलर्जीची लक्षणे आहेत

Image Source: pexels

धूळ ॲलर्जी सामान्यतः धुळीत असलेल्या धूळ माइट्समुळे होते

Image Source: pexels

हे कण श्वासासोबत व्यक्तीच्या शरीरात जातात

Image Source: pexels

तुमचे शरीर यांना हानिकारक पदार्थ समजून यांच्या विरोधात प्रतिक्रिया देते

Image Source: pexels

या प्रतिक्रियेमुळे शरीर हिस्टामिनसारखे रसायने सोडते

Image Source: pexels

ज्यामुळे शिंका येणे डोळे जळजळणे नाक वाहणे आणि डोळ्यांना खाज सुटणे अशा समस्या उद्भवतात

Image Source: pexels

यापासून वाचण्यासाठी घरात नियमितपणे साफसफाई ठेवा

Image Source: pexels

घरात जास्त आर्द्रता निर्माण होऊ देऊ नका आर्द्रता निर्माण झाल्यामुळे डस्ट माइट्स सक्रिय होतात

Image Source: pexels

त्वरित धुळीच्या संपर्कात आल्यास जर ही लक्षणे गंभीर झाली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले राहील

Image Source: pexels