जन्माला आल्यावर नवजात बालकं का रडतात?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Pexels

बाळंतपणानंतर बाळाला त्वरित स्तनपान करावं आणि त्याला मांडीवर घ्यावं.

Image Source: Pexels

यामुळे, बाळाला परिचित आवाज आणि आईशी कनेक्ट होण्यास मदत होते.

Image Source: Pexels

मुलाचं वजन, उंची मोजली जाते आणि व्हिटॅमिन केचं इंजेक्शन दिलं जातं.

Image Source: Pexels

सुरुवातीचे हे तास आई आणि वडील यांना त्यांच्या नवजात बालकाला ओळखण्याची आणि एकमेकांशी जुळण्याची संधी देतात.

Image Source: Pexels

तुम्ही पाहिलं असेल की, बाळ जन्माला आल्यानंतर रडायला लागतात.

Image Source: Pexels

जन्मानंतर गर्भातून बाहेर आल्यावर नवं जग आणि थंड हवेमुळे मुलांची फुफ्फुसे फुलतात.

Image Source: Pexels

मुलं भुकेली असोत, डायपर ओला असो किंवा मांडीवर घेण्याची गरज वाटत असली तरी रडतात.

Image Source: Pexels

याशिवाय, जर मुलाला ढेकर आली नसेल, तर पोटातील हवा भरल्यामुळेही बाळ रडू लागतं.

Image Source: Pexels

जर बाळ रडत नसेल तर ती चिंतेची बाब असू शकते आणि डॉक्टर बाळाची तपासणी करतात.

Image Source: Pexels