आंघोळ करताना रोज साबण लावायला हवा का?

Published by: जगदीश ढोले
Image Source: Pexels

दररोज आंघोळ करणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक फायदे मिळतात.

Image Source: Pexels

आंघोळ केल्यानंतर तणाव कमी होतो, आराम मिळतो.

Image Source: Pexels

आंघोळ केल्यानंतर शरीराची त्वचा स्वच्छ होते आणि मानसिक दृष्ट्या ताजेतवाने वाटते.

Image Source: Pexels

आंघोळीने शरीरावरील घाम, जिवाणू आणि धूळ तसेच इतर घाण निघून जाते.

Image Source: Pexels

आंघोळीसाठी साबणाचा वापर केला जातो.

Image Source: Pexels

आंघोळ करताना रोज साबण लावायला हवा का?, जाणून घ्या...

Image Source: Pexels

रोज अंघोळ करताना साबण लावणे त्वचेसाठी हानिकारक असते.

Image Source: Pexels

साबणामध्ये असलेले केमिकल्स त्वचेला नुकसान पोहोचवतात.

Image Source: Pexels

यामुळे त्वचेत कोरडेपणा येऊ शकतो, खाज सुटू शकते आणि एलर्जीची समस्या उद्भवू शकते.

Image Source: Pexels

म्हणून आंघोळ करताना आठवड्यातून कमीतकमी 2-4 वेळा साबण लावला पाहिजे.

Image Source: Pexels