ताप, सर्दी, खोकला या व्हायरल इन्फेक्शनपासून कसा बचाव कराल?

Published by: जगदीश ढोले
Image Source: Pexels

व्हायरल इन्फेक्शन कोणत्याही विषाणूमुळे होणारा आजार आहे.

Image Source: Pexels

यामध्ये ताप, सर्दी, खोकला यांसारखे व्हायरल आजार होऊ शकतात.

Image Source: Pexels

अनेक विषाणूजन्य आजार आपोआप बरे होतात, पण काही जीवघेणेही असतात.

Image Source: Pexels

ताप, सर्दी, खोकला या व्हायरल इन्फेक्शनपासून कसा बचाव कराल?, नक्की जाणून घ्या...

Image Source: Pexels

व्हायरलपासून वाचण्यासाठी नियमित हात धुवा, चेहऱ्याला स्पर्श करू नका, आणि आजारी लोकांपासून दूर राहा.

Image Source: Pexels

चांगला आहार घ्या, भरपूर झोप घ्या, गर्दीच्या ठिकाणी मास्क लावा.

Image Source: Pexels

वैयक्तिक स्वच्छता राखणे खूप आवश्यक आहे आणि आपली रोगप्रतिकारशक्ती देखील वाढवली पाहिजे.

Image Source: Pexels

शिंकताना किंवा खोकताना तोंडावर रुमाल ठेवा.

Image Source: Pexels

फळे आणि भाज्या खा, कारण त्यामध्ये जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वे असतात.

Image Source: Pexels

शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या...

Image Source: Pexels