सावधान! तुम्हीही रोज देशी तूप खाताय? मग ही बातमी तुमच्यासाठी

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: freepik

अनेक घरांमध्ये शुद्ध देशी तुप नियमितपणे वापरले जाते.

Image Source: freepik

देवांना नैवेद्य दाखवण्यापासून ते प्रेग्नन्सीमध्ये बनवल्या जाणाऱ्या लाडूंपर्यंत देशी तूप वापरले जाते.

Image Source: freepik

आयुर्वेदानुसार, देशी तूप रोज खाल्ल्याने आरोग्य सुधारते आणि त्याचे अनेक फायदे आहेत.

Image Source: freepik

काही लोकांना देशी तूप खाणे हानिकारक ठरू शकते.

Image Source: freepik

उच्च कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड असलेल्या रुग्णांनी तूप खाऊ नये, कारण त्यात सॅचुरेटेड फॅट असते.

Image Source: freepik

आधीच लठ्ठपणा आणि वाढलेल्या वजनाच्या समस्येने त्रस्त असलेल्या व्यक्तीनेही तूप खाणे टाळले पाहिजे.

Image Source: freepik

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनीही तूप खाणे टाळावे.

Image Source: freepik

नियमित व्यायाम किंवा योगा न करणाऱ्यांनी तुपाचे सेवन कमी करावे.

Image Source: freepik

पचन, गॅस किंवा पोटाच्या समस्या असणाऱ्या रुग्णांनीही तूप खाणे टाळावे. यामुळे पोटाच्या तक्रारी वाढू शकतात.

Image Source: freepik