कोणत्या लोकांना स्ट्रॉबेरी लेग्स लवकर होतात?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: freepik

उन्हाळ्यात त्वचेच्या समस्या वाढतात.

Image Source: freepik

ज्यामध्ये स्ट्रॉबेरी लेग्स ही एक सामान्य समस्या आहे.

Image Source: freepik

स्ट्रॉबेरी लेग्स म्हणजे पायांवर दिसणारे काळे ठिपके, जे दिसायला अगदी स्ट्रॉबेरीच्या पृष्ठभागासारखे असतात

Image Source: freepik

सर्वसामान्यपणे, केसांच्या छिद्रांमध्ये अडकलेले केस हे याचे कारण असू शकतात, ज्यामुळे पायांवर लहान-लहान उंचवटे येऊ शकतात.

Image Source: freepik

येऊया जाणून घेऊयात कोणत्या लोकांना लवकर स्ट्रॉबेरी लेग्स होतात

Image Source: freepik

हे त्या लोकांमधे लवकर होते जे चुकीच्या पद्धतीने शेव्हिंग करतात, ज्यांची त्वचा खूप कोरडी आहे, किंवा जे कोरड्या वातावरणात राहतात.

Image Source: freepik

ही समस्या अनेकदा अशा लोकांना येते ज्यांचे केस जाड आणि कुरळे असतात

Image Source: freepik

जे लोक वारंवार क्लोरीन युक्त तलावाचा किंवा गरम पाण्याच्या टबचा वापर करतात, त्यांची त्वचा कोरडी होते आणि संसर्गाचा धोका वाढतो.

Image Source: freepik

यापासून वाचण्यासाठी त्वचेला नियमितपणे एक्सफोलिएट करणे आणि मॉइश्चरायझर वापरणे आवश्यक आहे

Image Source: freepik