पोळीबरोबर भात खावा की नाही?

Published by: abp majha web team
Image Source: freepik

भारतीय थाळीत बहुतेक वेळा पोळी आणि भात एकत्र असतातच

Image Source: Pexels

या दोघांना एकत्र खायला सगळ्यांनाच आवडतं

Image Source: Pexels

पण पोळी आणि भात एकत्र खाणे योग्य आहे की नाही, असा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात येतो.

Image Source: freepik

चला, जाणून घेऊया की पोळीसोबत भात खाणे योग्य आहे की नाही.

Image Source: freepik

हे पूर्णपणे तुमच्या शारीरिक स्थितीवर आणि पोषणविषयक गरजांवर अवलंबून आहे

Image Source: freepik

पोळीसोबत भात खाणे आरोग्यासाठी फारसे चांगले मानले जात नाही.

Image Source: freepik

कारण की दोनीमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते एकत्र खाल्ल्यास कॅलरीचे प्रमाण वाढू शकते.

Image Source: freepik

जेणेकरून तुम्हाला पचनाची समस्या येऊ शकते आणि तुमचे वजनही वाढू शकते

Image Source: Pexels

साखर असलेल्या रुग्णांनी विशेषतः पोळी आणि भात एकत्र खाऊ नये, कारण ते रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवू शकते.

Image Source: freepik