उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी आवर्जून खाव्यात 'या' डाळी

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

आजकालच्या तरुणांमध्ये खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे मधुमेह, थायरॉईड आणि हृदयविकार यांसारख्या समस्या वाढत आहेत.

Image Source: pixabay

या आजारांपासून वाचण्यासाठी योग्य आहार आवश्यक आहे

Image Source: pixabay

अशा वेळी काही डाळी आणि कडधान्ये या रोगांवर मात करण्यासाठी तुम्हाला मदत करतात.

Image Source: pixabay

अनेक अभ्यासांमध्ये हे सिद्ध झाले आहे की बीन्स आणि डाळी रक्तदाब कमी करण्यास मदत करतात

Image Source: pixabay

चला तर, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी कोणती डाळ खावी हे जाणून घेऊया.

Image Source: pixabay

मुग डाळ पचनास सर्वात हलकी असते आणि त्यात भरपूर फायबर असते, जे बीपीचा दाब सामान्य ठेवण्यास खूप मदत करते.

Image Source: pixabay

तूर डाळीमध्ये प्रोटीन आणि पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे

Image Source: pixabay

मसूर डाळीमध्ये असलेले फायबर आणि पोटॅशियम रक्तवाहिन्यांवरील दाब कमी करतात.

Image Source: pixabay

चण्याची डाळात असलेले फायबर रक्तातील ग्लुकोज आणि रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करतात

Image Source: pixabay