भाजीमध्ये मीठ जास्त झाल्यास काय कराल?

Published by: abp majha web team
Image Source: pexels

जेवण बनवताना अनेकदा छोटीशी चूक चव बिघडवते

Image Source: pexels

सर्वात सामान्य चूक म्हणजे भाजीमध्ये मिठाचे प्रमाण वाढणे, ज्यामुळे संपूर्ण अन्न बेचव लागते.

Image Source: pexels

घाबरण्याची गरज नाही, काही सोपे उपाय करून हे ठीक करता येऊ शकतं.

Image Source: pexels

जर भाजीमध्ये मीठ जास्त झाले असेल तर त्यात उकडलेला बटाटा घालू शकता, तो जास्तीचे मीठ शोषून घेतो.

Image Source: pexels

आणि त्याचबरोबर पिठाचा छोटा गोळा बनवून भाजीमध्ये टाकल्यास मिठाचे प्रमाण कमी करता येते.

Image Source: pexels

भाजीमध्ये दही किंवा क्रीम घातल्याने चव संतुलित होते

Image Source: pexels

याशिवाय लिंबाचा रस घातल्यानेही मिठाची चव कमी होते.

Image Source: pexels

जर भाजी कोरडी झाली असेल, तर त्यात टोमॅटो किंवा कांदा घालून समतोल साधता येतो.

Image Source: pexels

या सोप्या पद्धतींनी तुम्ही खराब झालेल्या भाजीला पुन्हा स्वादिष्ट बनवू शकता

Image Source: pexels