दही खाण्याची योग्य वेळ कोणती?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: freepik

दही भारतीय जेवणातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे.

Image Source: freepik

जवळपास प्रत्येक घरात दह्याचं सेवन केलं जातं.

Image Source: freepik

दह्यात असलेले प्रोबायोटिक्स पचनक्रिया सुधारतात, रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि त्वचा व केसांसाठीही फायदेशीर आहेत

Image Source: freepik

पण तुम्हाला माहीत आहे का? की दही खाण्याची योग्य वेळ कोणती?

Image Source: freepik

जर तुम्हाला लॅक्टोज इन्टॉलरन्स (lactose intolerance) आहे किंवा तुम्हाला वारंवार सर्दी-खोकला होत असेल, तर दही खाणं टाळणं चांगलं राहील.

Image Source: freepik

दह्याचे सेवन दिवसा करावं, विशेषतः दुपारच्या जेवणासोबत ते उत्तम असतं.

Image Source: freepik

रात्री दही खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते आणि सर्दी-खोकला होण्याची शक्यता वाढते.

Image Source: freepik

यासोबतच, रिकाम्या पोटी दही खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

Image Source: freepik

रात्रीऐवजी संध्याकाळी दही खाऊ शकता. ते तुम्ही फळांसोबत खाऊ शकता किंवा स्मूदी बनवू शकता.

Image Source: freepik