सकाळच्या वेळेस किती गरम पाणी प्यावे?

Published by: abp majha web team
Image Source: Pexels

आजकाल हेल्दी लाइफस्टाइलमध्ये लोक सकाळी उठल्याबरोबर गरम पाणी पितात

Image Source: Pexels

बहुतेक लोकांचे मानणे आहे की सकाळी गरम पाणी पिल्याने आरोग्य चांगले राहते

Image Source: Pexels

पण कदाचित फार कमी लोकांना माहित असेल की सकाळी किती गरम पाणी प्यावे.

Image Source: Pexels

आम्ही तुम्हाला सांगतो की किती पाणी प्यावे

Image Source: Pexels

सकाळ उठल्यावर १-२ ग्लास कोमट पाणी प्यावे.

Image Source: Pexels

सकाळच्या वेळेस कोमट पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते, तसेच पचनक्रिया आणि चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते.

Image Source: Pexels

पाण्यात चवीसाठी लिंबू, आले किंवा पुदिना देखील घालू शकता

Published by: abp majha web team
Image Source: Pexels

त्वचेसाठीही सकाळी पाणी पिणे फायदेशीर असते.

Image Source: Pexels

सकाळी गरम पाणी पिल्याने दिवसभर शरीर हायड्रेटेड राहते.

Image Source: Pexels