पिवळे दात कसे चमकदार करु शकतो हे जाणून घेऊयात.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: Pexels

आपण दिवसभरात अनेक आरोग्यदायी नसलेल्या गोष्टी खातो, ज्यामुळे आपल्या दातांचा रंग पिवळा होतो.

Image Source: Pexels

यामुळे दातांवर डाग दिसू लागतात आणि अनेकदा आपल्याला अस्वस्थ वाटतं.

Image Source: Pexels

खरंतर, काही खाद्यपदार्थ दातांवर डाग वाढवतात.

Image Source: Pexels

अशा वेळी काही सोप्या उपायांनी आपण घरीच दात पांढरे करू शकतो.

Image Source: Pexels

एक मोठा चमचा बेकिंग सोडा आणि दोन चमचे हायड्रोजन पेरॉक्साईड घ्या. दोन्ही मिक्स करून ब्रश करा.

Image Source: Pexels

स्ट्रॉबेरीला मॅश करून, त्यात थोडे मीठ मिसळून दातांवर चोळा.

Image Source: Pexels

सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी रोज दोन वेळा ब्रश करा.

Image Source: Pexels

तोंडात 10 ते 15 मिनिटे खोबरेल तेल फिरवा, मग चूळ भरा.

Image Source: Pexels

हे सर्व उपाय केल्याने तुमचे दात चमकदार होतील

Image Source: Pexels