चिया सिड्स खाण्याची योग्य वेळ कोणती?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: freepik

चिया सिड्सला सुपरफूड मानले जाते, कारण त्यामध्ये फायबर, प्रोटीन आणि जीवनसत्त्वे इत्यादी घटक आढळतात.

Image Source: freepik

ते आपल्या आहारात समाविष्ट करणं खूप फायदेशीर आहे.

Image Source: freepik

अनेक लोकांना ते खाण्याची योग्य वेळ माहीत नसते, ज्यामुळे शरीराला त्याचा पूर्ण फायदा मिळत नाही.

Image Source: freepik

जाणून घेऊया, चिया सिड्स खाण्याची योग्य वेळ कोणती?

Image Source: freepik

सकाळच्या वेळेस चिया सिड्स खाणं सर्वोत्तम मानलं जातं.

Image Source: freepik

यावेळी चयापचय रात्रभर विश्रांतीच्या स्थितीतून सक्रिय स्थितीत येते.

Image Source: freepik

अशा स्थितीत चिया सिड्स तुमच्या शरीरात लवकर काम करतात.

Image Source: freepik

सकाळच्या वेळेस चिया सिड्स खाल्ल्यानं तुमचं पोट भरलेलं राहतं आणि दिवसभर उत्साही वाटतं.

Image Source: freepik

चिया सिड्स तुमच्या मेटाबॉलिझमसोबतच तुमच्या वजनावरही नियंत्रण ठेवतात.

Image Source: freepik