हेट्रोसेक्सुअलिटी म्हणजे काय?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

सध्या अनेकजण शारीरिक गरजा, लैंगिक गरजा, लैंगिक समस्यांवर मोकळेपणानं बोलू लागले आहेत.

Image Source: pexels

विशेषतः युवा पिढी या गोष्टी समजू लागली आहे आणि त्या स्वीकारत आहे.

Image Source: pexels

आताही अनेक लोक समलैंगिकता आणि विषमलैंगिकता या गोष्टींना चुकीचं किंवा मग एखादा आजार मानतात.

Image Source: pexels

अशातच सध्या एक वक्तव्य ट्रेंडमध्ये आहे, हेट्रोसेक्सुअलिटी... म्हणजे काय?

Image Source: pexels

जर एखादी व्यक्ती विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीकडे आकर्षित होते, तेव्हा त्याला विषमलिंगी (हेट्रोसेक्सुअलिटी) म्हणतात.

Image Source: pexels

आणि समाजात बहुतेक लोक याच श्रेणीत मोडतात, म्हणूनच याला बहुतेकदा सामान्य मानलं जातं.

Image Source: pexels

विषमलिंगी आकर्षणात मुलगा मुलीकडे आणि मुलगी मुलाकडे आकर्षित होते.

Image Source: pexels

याला समाजात एक सामान्य लैंगिक आवड म्हणून ओळखलं जातं आणि समाजात अशा लोकांना सर्वसामान्य मानलं जातं.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, इतर लैंगिक पसंती देखील आहेत, जसं की, समलिंगी आणि उभयलिंगी. तसं असणं यात काहीच गैर नाही.

Image Source: pexels