तुम्ही 30 दिवस अजिबात दूध प्यायला नाहीत तर काय होईल?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

दूध पिण्याने आपल्याला प्रथिने, कर्बोदके, चरबी, जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम मिळतात

Image Source: pexels

कॅल्शियम आपल्या हाडांना मजबूत ठेवते

Image Source: pexels

काही लोक रोज दूध पीत असतील.

Image Source: pexela

पण तुम्ही विचार केला आहे का की दूध न प्यायल्यास शरीरात काय बदल होऊ शकतात?

Image Source: pexels

दूध न प्यायलयास शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होते

Image Source: pexels

आपल्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता येते.

Image Source: pexels

पचनसंबंधित समस्या जसे की गॅस कमी होऊ शकतात

Image Source: pexels

दूध न प्यायल्यास शरीर कमजोर होते

Image Source: pexels

रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते

Image Source: pexels