वॉकिंग करणे हे एक उत्कृष्ट व्यायाम आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

वॉकिंग करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

Image Source: unsplash

मात्र उपाशीपोटी वॉकिंग करणे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी योग्य नाही.

Image Source: unsplash

तज्ज्ञांच्या मते, उपाशीपोटी वॉकिंग केल्याने गॅसचा त्रास होतो.

Image Source: unsplash

त्यामुळे पोटात जळजळ आणि अ‍ॅसिडिटीची समस्या होऊ शकते.

Image Source: unsplash

मधुमेह असलेल्या रुग्णांनी किंवा लोकांनी उपाशीपोटी चालणे किंवा वॉकिंगला जाणे धोकादायक ठरू शकते.

Image Source: unsplash

अशा वेळी रक्तातील साखरेची पातळी कमी होऊन चक्कर येणे किंवा डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो.

Image Source: unsplash

तज्ज्ञांच्या मते, त्यामुळे वॉकिंगला जाण्यापूर्वी काहीतरी हलकं किंवा उर्जादायक पेय घेतल्यावर जाणं अधिक उपयुक्त शकते.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash