भारतीय स्वयंपाक घरात असलेला जिरे हा मसाला शरीरासाठी खुप फायदेशीर मानला जातो.
तु्म्हाला माहिती आहे का व्हिटॅमिन बी 12 चा हा जिरे मसाला एक अप्रतिम स्रोत आहे.
व्हिटॅमिन बी 12 हे शरीरासाठी खुप फायदेशीर मानले जाते,पण व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे शरीराला अनेक समस्या होऊ शकतात.
व्हिटॅमिन बी 12 मिळवण्यासाठी लोकांचा सल्ला हा नॉन वेज खाण्याचा असतो, जर तुम्ही वेज असाल तर तुम्हाला हा जिरे मसाला खुप चांगला पर्याय आहे. यामुळे तुमच्या शरीराला खुप फायदा होईल.
जर तुम्ही जिऱ्याला पिसून पावडर सारखे बनवून त्यामध्ये हळद आणि दही किंवा सूप टाकून याचे सेवन करू शकता.
तुम्हाला आणखी एक उत्तम पर्याय म्हणजे सकाळी खाली पोटी जिऱ्याच्या पाण्याचे सेवन सुध्दा करू शकतात.
जिरे हे पचनासाठी खुप फायदेशीर मानले जाते, यामध्ये असलेले गुण हे पचन क्रिया खुप स्वस्थ ठेवते आणि इतर मोठ्या आजारांपासून बचाव करते.