आई-वडिलांची साथ आयुष्यभर सोबत असणे हे या जगातील सर्वात मोठं वरदान आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

आजकाल मानवी आयुष्य कमी होत चालल्यामुळे, दीर्घकाळ निरोगी आयुष्य निरोगी राहणे अवघड होत चाललं आहे.

Image Source: unsplash

मात्र, योग्य आहाराच्या मदतीने आपण आपल्या आई-वडिलांची काळजी घेऊ शकतो.

Image Source: ABP Network

हे 6 पौष्टिक अन्नपदार्थ आपल्या आई-वडिलांचे आयुष्य टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

Image Source: unsplash

पालक

Image Source: unsplash

दही

Image Source: unsplash

ब्रोकली

Image Source: unsplash

हिरव्या मूग डाळीची खिचडी

Image Source: unsplash

सुकामेवा

Image Source: unsplash

दूध

Image Source: unsplash

आई-वडिलांच्या आहारात भाजीपाला, कडधान्ये, ताजे फळ, कमी चरबीयुक्त अन्न असावं.

Image Source: unsplash

यासोबतच पुरेसे पाणी प्यायला सांगावं.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash