मुळा मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते.

Image Source: iStock

ज्यामुळे ते अनेक रोगांशी लढण्यास मदत करते.

Image Source: iStock

मुळ्याच्या पानांच्या हिरव्या भाज्या, मुळा पराठे आणि इतर अनेक पाककृती बनवल्या जातात.

Image Source: iStock

ज्यांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांच्यासाठी मुळा खाणे खूप फायदेशीर मानले जाते.

Image Source: iStock

मुळामध्ये अनेक पोषक तत्व असतात जे बुरशीजन्य संसर्ग, मधुमेह टाळतात.

Image Source: iStock

उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.

Image Source: iStock

इतकेच नाही तर मुळा तुमची चरबीही कमी करते.

Image Source: iStock

मुळा खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नये.

Image Source: iStock

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: iStock