'या' लोकांनी रिकाम्या पोटी पपई खाणं टाळावं

Published by: abp majha web team
Image Source: Canva

पपई हे एक स्वादिष्ट फळ आहे आणि ते एकंदरीत आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

Image Source: Canva

आरोग्यविषयक फायदे - पपई खाल्ल्याने भूक सुधारते आणि शरीरातील ऊर्जा वाढते.

Image Source: Canva

पचनसंस्थेसाठी मदत - यामुळे प्लीहा आणि यकृत निरोगी राहण्यास मदत होते आणि कावीळ सारख्या स्थितीत आराम मिळतो, असे मानले जाते.

Image Source: Canva

परंतु, रिकाम्या पोटी पपई खाणे कोणत्या लोकांनी टाळले पाहिजे, हे तुम्हाला माहीत आहे का?




Template 28 - New Template Design JUL_24-1
Template 29 - New Template Design JUL_24-1.1
Template 30 - New Template Design JUL_24-2
Template 31 - New Template Design JUL_24-2.1
Template 32 - New Template Design JUL_24-3
Template 33 - New Template Design JUL_24-3.1
Template 34 - New Template Design JUL_24-4
Template 35 - New Template Design JUL_24-4.1









Media type

Images  

Video





Choose file






Image
*
(choose or upload)









Enter Description 1
आरोग्य धोके



Enter Description 2
परंतु, रिकाम्या पोटी पपई खाणे कोणत्या लोकांनी टाळले पाहिजे, हे तुम्हाला माहीत आहे का?



Enter Description 3



Image Source


Remove

Image Source: Canva

गर्भवती महिला - गर्भवती महिलांनी कच्चे किंवा पिकलेले पपई खाणे टाळावे, कारण त्यामुळे गर्भपात होण्याचा धोका वाढू शकतो.

Image Source: Canva

आम्लपित्ताचा धोका -रिकाम्या पोटी पपई खाल्ल्यास, पपाइन एन्झाईमची क्रिया वाढू शकते, ज्यामुळे जळजळ किंवा आम्लपित्त होऊ शकते.

Image Source: Canva

मूत्रपिंडातील खडे असलेले रुग्ण - पपईमध्ये ऑक्झलेट असते, ज्यामुळे किडनी स्टोन संबंधित समस्या वाढू शकतात.

Image Source: Canva

हृदय रोगी - हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी रिकाम्या पोटी पपई खाणे टाळावे कारण त्यामुळे हृदयाची अनियमित धडधड सुरू होऊ शकते.

Image Source: Canva

मूत्रपिंडाच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींनी पपईचे सेवन टाळले पाहिजे कारण त्यातील ऑक्सालेट घटक स्टोन संबंधित समस्या वाढवू शकतात.

Image Source: Canva