'या' लाल फळांचे रस आरोग्यदायी; फक्त सात दिवस प्या अन् स्लिम ट्रिम व्हा

Published by: abp majha web team
Image Source: pixabay

बीट, गाजर, सफरचंद आणि लिंबू यांचे मिश्रण शरीराला डिटॉक्स करते आणि वजन लवकर कमी करण्यास मदत करते.

Image Source: pixabay

सकाळच्या वेळेस एक ग्लास ताजा लाल ज्यूस प्यायल्याने दिवसभर चयापचय क्रिया जलद राहते

Image Source: pixabay

कलिंगडात 92% पाणी असते, जे वजन कमी करण्यासाठी एक उत्तम, कमी कॅलरीचा पर्याय आहे.

Image Source: pixabay

डाळिंबाचा रस सूज कमी करतो आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी गुणकारी आहे

Image Source: pixabay

आल्याचा रस पचनक्रिया सुधारतो आणि कॅलरी बर्न करतो

Image Source: pixabay

ज्यूसमध्ये फायबर तसेच राहू द्या, ते भूक नियंत्रित करते

Image Source: pixabay

ज्यूसमध्ये साखर किंवा मिठाचा वापर करू नका. आवश्यकता असल्यास, काळे मीठ टाका.

Image Source: pixabay

दुपारच्या जेवणाआधी 30 मिनिटे एक ग्लास ताजा रस प्यायल्याने कमी कॅलरी वापरली जाते.

Image Source: pixabay

नेहमी घरी बनवलेला ताजा ज्यूस प्या. पॅकेटबंद ज्यूस घेणे टाळा आणि लक्षात ठेवा, ज्यूससोबत संतुलित आहार आणि व्यायाम करणे आवश्यक आहे.

Image Source: pixabay