मूत्रपिंड निकामी झाल्यावर दिसणारी ही लक्षणे

Published by: abp majha web team
Image Source: freepik

मूत्रपिंड जे आपल्या शरीरात फिल्टरचे काम करते, ते शरीराचा एक महत्त्वाचा अवयव आहे.

Image Source: freepik

हे विषारी घटक आणि जास्तीचे द्रव बाहेर टाकते आणि रक्त शुद्ध करते

Image Source: freepik

जेव्हा किडनी निकामी होते, तेव्हा शरीर चेहऱ्याद्वारेही त्याचे संकेत देते.

Image Source: freepik

या लक्षणांना वेळीच ओळखून तुम्ही मोठ्या धोक्यातून वाचू शकता

Image Source: freepik

जर तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर डोळ्याखाली सूज दिसत असेल

Image Source: freepik

जर अचानक चेहरा भरलेला किंवा सुजलेला दिसू लागला तर ते शरीरात पाणी साठल्याचे लक्षण आहे.

Image Source: freepik

किडनी निकामी होण्याचे हे एक मोठे आणि सुरुवातीचे लक्षण आहे

Image Source: freepik

मूत्रपिंड निकामी झाल्यावर शरीरात लाल रक्तपेशी कमी झाल्यामुळे ऍनिमिया नावाचा रोग होतो.

Image Source: freepik

ज्यामुळे थकवा, अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास होणे आणि चेहरा पिवळा दिसणे यासारखी लक्षणे दिसतात

Image Source: freepik