गरोदर महिलांनी 'ही' गोष्ट कटाक्षानं टाळली पाहिजे

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: paxels

गर्भावस्थेदरम्यान खूप नाजूक असते

Image Source: paxels

यावेळी महिलांनी ताण घेणे टाळायला हवे.

Image Source: paxels

तसेच, कष्टाची कामं केल्यानं गर्भवती स्त्रिया लवकर थकून जातात

Image Source: paxels

जे आरोग्यासाठी खूप हानिकारक असते

Image Source: paxels

गर्भवती महिलांनी कोणत्याही प्रकारच्या मादक पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे.

Image Source: paxels

कॉफी, चहा आणि चॉकलेटचे सेवन टाळायला हवे.

Image Source: paxels

यामध्ये कॅफीनचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे शिशुच्या वजनावर परिणाम होण्याचा धोका वाढू शकतो.

Image Source: paxels

गर्भवती महिलांनी जड वस्तू उचलणे टाळावे.

Image Source: paxels

या दरम्यान असे खेळ खेळू नयेत ज्यात इजा होण्याचा धोका असेल.

Image Source: paxels