मेंदूतील ट्यूमरची ही 7 सुरुवातीची लक्षणे दिसतात

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: freepik

मेंदूतील ट्यूमर एक अतिशय गंभीर आजार आहे

Image Source: freepik

या आजाराने मेंदूच्या पेशींमध्ये वाढ होते.

Image Source: freepik

तुम्हाला माहीत आहे का ब्रेन ट्यूमरची ही ७ सुरुवातीची लक्षणे

Image Source: freepik

सुरुवाती लक्षणांमध्ये डोकेदुखी होणे खूप सामान्य आहे जी सहजासहजी कमी होत नाही

Image Source: freepik

अनेकदा दृष्टी धूसर होणे किंवा पाहण्यात अडचण येणे हे ब्रेन ट्यूमरचे लक्षण असू शकते

Image Source: freepik

डोकेदुखीसोबत उलटी होणे आणि त्यानंतर डोकेदुखीत आराम मिळणे हे एक मोठे लक्षण आहे

Image Source: freepik

अनेकदा काम करताना लक्ष केंद्रित न होणे किंवा विसरण्याची समस्या देखील लक्षण असू शकते

Image Source: freepik

हात-पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे किंवा झिणझिण्या येणे देखील होऊ शकते

Image Source: freepik

वारंवार मूड बदलणे किंवा चिडचिड होणे हे देखील एक लक्षण असू शकते

Image Source: freepik

जर डोके खाली वाकल्यास, खोकल्यास किंवा शिंकल्यास डोक्यात दुखत असेल तर ते ब्रेन ट्यूमरचे लक्षण असू शकते.

Image Source: freepik