तूप लावलेल्या चपातीमुळे शरीरात किती कॅलरी वाढतात?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

भारतीय स्वयंपाकघरात चपाती आणि तुपाचं खूप जुनं नातं आहे.

Image Source: pexels

पण आजकाल लोक आपल्या फिटनेसवर लक्ष देत आहेत.

Image Source: pexels

तर हा प्रश्न येणं स्वाभाविक आहे की, तूप लावलेल्या रोटीमध्ये किती कॅलरी वाढतात?

Image Source: pexels

एका मध्यम आकाराच्या साध्या गव्हाच्या चपातीमध्ये अंदाजे 70 ते 90 कॅलरीज असतात

Image Source: pexels

एक चमचा तूप (जवळपास 5 ग्रॅम) मध्ये सरासरी 45 कॅलरीज असतात

Image Source: pexels

जर तुम्ही रोटीवर 1 चमचा तूप लावलं, तर चपातीची कॅलरी सुमारे 115 पर्यंत पोहोचते.

Image Source: pexels

आणि त्याचबरोबर 2 चमचे तूप घातल्यास 160 कॅलरीजपर्यंत वाढ होते.

Image Source: pexels

साध्या चपातीच्या तुलनेत, तुप लावलेल्या चपातीत सुमारे 1.5 ते 2 पट्टींनी वाढतात.

Image Source: pexels

तूप पचनक्रिया सुधारतं, त्वचेला चमक देतं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतं.

Image Source: pexels