त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी फळांचे सेवन करणे महत्त्वाचे ठरते.
तज्ञांच्या मते, केळी आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे.
केळीमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि नैसर्गिक साखर मुबलक प्रमाणात असते.
त्यामुळे ऊर्जा मिळवण्यासाठी केळी खूप उपयुक्त ठरतात.
केळी पचन सुधारण्यासाठी आणि हृदय तसेच स्नायूंसाठी अधिक फायदेशीर आहे.
केळीमधील फायबर पोटासाठी अधिक फायदेशीर आहे.
केळीचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.
केळीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून रोगांशी लढण्यास मदत होते.
केळीतील व्हिटॅमिन B6 रोगांशी लढण्याची ताकद वाढवतात.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.