दररोज 10000 पावले चाला

प्रत्येक जेवणात प्रथिनांचा समावेश करा.

दररोज 4-5 लिटर पाणी प्यावे

दररोज 7-8 तास झोपा

साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळावे

आठवड्यातून 5-6 वेळा व्यायाम करावा

शक्यतो घरीच तयार केलेले अन्नपदार्थ खा

रात्री उशिरापर्यंत खाण्याची सवय टाळावी

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.