तुम्हाला अंधूक दिसतंय?, मग नक्की खा ही लाल रंगाची गोष्ट

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pexels

डोळे कमजोर झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानूसार चष्मा लावण्याची गरज असते.

Image Source: pexels

आजकाल बहुतेक लोकांना फार लवकर चष्मा लागतो मग ते लहान असोत किंवा मोठे

Image Source: pexels

वाढत्या स्क्रीन टाइममुळे आणि बिघडलेल्या खाण्याच्या सवयींमुळे चष्मा लागतो.

Image Source: pexels

डोळे कमजोर झाल्यावर काय खावे, याबाबत नक्की जाणून घ्या...

Image Source: pexels

डोळ्यांची कमजोरी दूर करण्यासाठी, दररोज गाजर खावे.

Image Source: pexels

यामध्ये भरपूर प्रमाणात असलेले व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीन डोळ्यांना स्वस्थ ठेवण्यास मदत करतात.

Image Source: pexels

खरंतर, व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे.

Image Source: pexels

कमी प्रकाशात पाहण्यासाठी आणि मेंदूपर्यंत संकेत पोहोचवण्यासाठी मदत करते.

Image Source: pexels

गाजरामध्ये बीटा-कॅरोटीन भरपूर असते, जे शरीरात व्हिटॅमिन एमध्ये रूपांतरित होते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे पोषक तत्व आहे.

Image Source: pexels