राज्यात उष्णतेचं प्रमाण वाढलं आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे बऱ्याच आजारांचं प्रमाण वाढतं.

Image Source: unsplash

उष्माघाताचे पुढील काही मुख्य प्रकार आहेत.

Image Source: unsplash

घामोळ्या येणे म्हणजेच हीट रॅशेस.

Image Source: unsplash

स्नायूंमध्ये चमक, लचक भरणे म्हणजेच हीट क्रॅम्पस.

Image Source: unsplash

घाम येऊन शरीरातील पाणी कमी झाल्याने रक्तदाब कमी होऊन चक्कर येणे.

Image Source: unsplash

उष्माघातामध्ये चक्कर येणे, थकवा, निरुत्साही वाटणे ही सुरुवातीची लक्षणे जाणवतात.

Image Source: unsplash

मानसिक नैराश्य वाढणे, शरीराचं तापमान वाढणे, बेशुद्ध वाटणे.

Image Source: unsplash

या लक्षणांवर वेळीच उपचार केले नाही तर, त्वचा कोरडी पडते आणि रक्तदाब वाढतो.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash