'या' व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे दात किडतात!

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

दातमध्ये कीड लागणे म्हणजे कॅविटी, जी दातांच्या इनॅमलवर बॅक्टेरियांच्या ऍसिडमुळे होते.

Image Source: pexels

अनेकदा काही जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे दातांना कीड लागते.

Image Source: pexels

पण तुम्हाला माहितीय का? कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे दातांना किड लागते.

Image Source: pexels

व्हिटॅमिन डी कमी असल्यास दातांना कीड लागू शकते

Image Source: pexels

जर शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर कॅल्शियम व्यवस्थित दातांपर्यंत पोहोचू शकत नाही, ज्यामुळे दात कमजोर होतात.

Image Source: pexels

आणि तसेच, ज्यांचे दात कमजोर आहेत, त्यांच्या दातांना किड लागण्याचा धोका वाढतो.

Image Source: pexels

व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे दातांचे इनेमल कमकुवत होऊ शकते, ज्यामुळे बॅक्टेरिया सहजपणे दातांवर जमा होऊ शकतात.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, व्हिटॅमिन के2 हे असे व्हिटॅमिन आहे जे कॅल्शियमला योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी मदत करते.

Image Source: pexels

व्हिटॅमिन के2 दातांच्या इनेमलला मजबूत ठेवण्यास आणि दुरुस्त करण्यास मदत करते.

Image Source: pexels